SSC संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर परीक्षा, 2021 – टियर-1 चे प्रवेशपत्र जाहीर! असे करा डाउनलोड – SSC Exam Admit Card Download
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अंतर्गत CHSL (10+2) परीक्षा – 2021 (टिअर-ID चे प्रवेशपत्र जाहीर केलेले आहे. परीक्षा 24/05/2022 ते 10/06/2022 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. How to Download SSC CHSL 2022 Tier 1 Exam Admit Card अधिकृत वेबसाईट ssc.nic.in ला भेट द्या. मुख्यपृष्ठावर, प्रवेशपत्र टॅबवर क्लिक … Read more