10 वी पास & 12 वी पास विद्यार्थ्यांना मोठीसंधी!! संरक्षण मंत्रालयांतर्गत भरती – पगार 18000 ते 1.12 लाखांपर्यंत

संरक्षण मंत्रालयाच्या केंद्रीय भर्ती एजन्सीने विविध पदांसाठी भरती प्रसिद्ध केली आहे. या पदांवर नोकरी करण्यास इच्छुक असलेले तरुण 4 जून २०२२ पर्यंत त्यांचे अर्ज पोस्टाने केंद्रीय भर्ती एजन्सीकडे पाठवू शकतात. मंत्रालयाने नमूद केलेल्या पदांसाठी एकूण 30 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. ज्यासाठी पदानुसार पात्रता दहावी ते पदवीपर्यंत ठेवण्यात आली आहे.

 

Defence Recruitment 2022

एकूण जागा : ३०

 

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

 

१) ग्रंथपाल –

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

 

२) स्टेनो ग्रेड-2 –

शैक्षणिक पात्रता : 12वीं पास

 

३) LDC (एलडीसी) –

शैक्षणिक पात्रता : 12वीं पास

 

४) मेसेंजर – 

शैक्षणिक पात्रता : 10वीं पास

 

५) फायरमन –

शैक्षणिक पात्रता : 10वीं पास

 

६) नाई – 

शैक्षणिक पात्रता : 10वीं पास

 

७) वॉशरमन –

शैक्षणिक पात्रता : 10वीं पास

 

८) चौकीदार –

शैक्षणिक पात्रता : 10वीं पास

 

९) ड्राफ्टरी –

शैक्षणिक पात्रता : 10वीं पास

 

वयो मर्यादा :

१८ ते २५ (सर्वसाधारण, OBC 3 वर्षे, SC, ST साठी 5 वर्षांची सूट उपलब्ध आहे)

 

एवढा मिळेल पगार:

 

१) ग्रंथपाल – 35, 400/ ते 1,12,400/

२) स्टेनो ग्रेड-2 – 25,500 /- ते 81,100 /

३) LDC (एलडीसी) – 19,900/- ते 63,200/-

४) मेसेंजर – 18,000/- ते 56,900/

५) फायरमन – 19,900/- ते 63,200/

६) नाई – 18,000/- ते 56,900/

७) वॉशरमन – 18,000/- ते 56,900/

८) चौकीदार – 18,000/- ते 56,900/

९) ड्राफ्टरी – 18,000/- ते 56,900/

 

निवड प्रक्रिया:

  • लेखी परीक्षा
  • मुलाखत

 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Central Rect Agency, HQ PH & HP (I) Sub Area, PIN -901207 C/o56 APO

अधिकृत वेबसाईट (Official Website) : इथे क्लिक करा

मूळ जाहिरात (Notification)  :  इथे क्लिक करा

 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा👇

👉Join whatsapp group – Click her

👉JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top