Student Bus Pass: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी!! एसटी पास थेट शाळेतच मिळणार; वेळ आणि त्रास वाचणार

Student Bus Pass

Student Bus Pass: राज्यातील शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी एसटी प्रवास पास मिळवण्याची प्रक्रिया आता अधिक सुलभ होणार आहे. एसटी महामंडळाने नवीन निर्णय घेतला असून, यानुसार प्रवास पास थेट विद्यार्थ्यांच्या शिक्षण संस्थांमध्येच वितरित केले जाणार आहेत. त्यामुळे पास मिळवण्यासाठी एसटी डिपो किंवा इतर केंद्रांवर जाण्याची गरज भासणार नाही. परिणामी विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार असून, अनावश्यक गर्दीही टळणार … Read more

error: Content is protected !!