MCGM Bharti 2023: बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये परीक्षेशिवाय नोकरी मिळवण्याची संधी; पाहा संपूर्ण जाहिरात
MCGM Bharti 2023: बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये विविध रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. (portal.mcgm.gov.in … Read more