मराठा तरुणांसाठी खुशखबर! मराठा तरुणांना एसईबीसी सोबत नॉनक्रिमिलेअर दाखला मिळणार
Maratha Reservation Benefits In Recruitment: मराठा तरुणांसाठी आनंदाची बातमी! SEBC चे दाखले मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता जातीच्या दाखल्यांसोबतच नॉनक्रिमिलेअरचे दाखले मिळणार आहेत. पोलिस भरतीसह इतर शासकीय नोकऱ्या देणाऱ्या उमेदवारांना याचा फायदा होणार आहे. यामुळे दोन प्रमाणपत्र एकाच वेळी काढत येणार आहे. मागील काही दिवसांत राज्य सरकारच्या पोर्टलवर २०१४चा अध्यादेश (जीआर) असल्याने ‘एसईबीसीचे दाखले … Read more