Maharashtra Karagruh Bharti: महाराष्ट्र कारागृह विभागात 6,909 पदांना मंजुरी; कारागृह शिपाई पदांची माहिती पाहा

Maharashtra Karagruh Bharti

Maharashtra Karagruh Bharti: महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने कारागृह व सुधारसेवा विभागातील पदांचा सुधारित आकृतिबंध मंजूर केला आहे. दिनांक 12 ऑक्टोबर 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, विभागातील एकूण 34 संवर्गांमध्ये 6,909 पदांना मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामध्ये कारागृह शिपाई, तुरुंग अधिकारी, उप तुरुंग अधिकारी, सहायक तुरुंग अधिकारी तसेच विविध प्रशासकीय पदांचा समावेश आहे. … Read more

error: Content is protected !!