12 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्ण संधी! वन विभाग नागपूर अंतर्गत भरती – MahaForest Nagpur Recruitment 2022
MahaForest Nagpur Recruitment 2022 : पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, वन विभाग नागपूर या संस्थेमार्फत विविध पदांसाठी रिक्त जागा भरण्यात येत आहेत. पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, वन विभाग नागपूर यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरीता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची … Read more