Indian Coast Guard Bharti 2024: 10वी आणि 12वी पासवर भारतीय तटरक्षक दलात नोकरी मिळवण्याची संधी!! लगेच अर्ज करा
Indian Coast Guard Bharti 2024: भारतीय तटरक्षक दलात विविध रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडू ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. Indian … Read more