Indian Coast Guard Bharti 2024

भारतीय तटरक्षक दलात नोकरीची सुवर्णसंधी | Indian Coast Guard Bharti 2024

Indian Coast Guard Bharti 2024: भारतीय तटरक्षक दलात विविध रिक्त पदाच्या जागा भरणसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



Indian Coast Guard Bharti 2024

एकूण जागा : 70

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव   पद संख्या 
1 जनरल ड्यूटी (GD) 50
2 टेक्निकल (मेकॅनिकल) 20
3 टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स)
एकूण जागा  70





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : 

जनरल ड्यूटी (GD):

  1. 60% गुणांसह पदवीधर
  2. 55% गुणांसह 12वी (Mathematics & Physics) उत्तीर्ण.

टेक्निकल (मेकॅनिकल) :

  1. 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (Naval Architecture / Mechanical / Marine / Automotive / Mechatronics / Industrial and Production / Metallurgy / Design / Aeronautical / Aerospace)
  2. 55% गुणांसह 12वी (Mathematics & Physics) उत्तीर्ण

टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) : 

  1. 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (Electrical / Electronics / Telecommunication / Instrumentation / Instrumentation and Control / Electronics and Communication / Power Engineering / Power Electronics)
  2. 55% गुणांसह 12वी (Mathematics & Physics) उत्तीर्ण

शारीरिक पात्रता (Physical Qualification) :

  • उंची: किमान 157 सेमी.
  • छाती: फुगवून 5 सेमी जास्त.
  • वयाची अट: 01 जुलै 2024 रोजी 21 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत.

अर्ज फी (Application Fee) : General/OBC: ₹300/- [SC/ST: फी नाही]

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख : 19 फेब्रुवारी 2024

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 06 मार्च 2024 (05:30 PM)

परीक्षा :

स्टेज-I  स्टेज-II स्टेज-III स्टेज-IV स्टेज-V
एप्रिल 24 मे 24 जून-ऑगस्ट 24 जून-नोव्हेंबर 24 डिसेंबर 24



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक रा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top