MPSC Bharti 2024

MPSC Bharti 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती सुरु; लगेच अर्ज करा

MPSC Bharti 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



MPSC Bharti 2024

एकूण जागा : 378 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 प्राध्यापक 32
2 सहयोगी प्राध्यापक 46
3 सहाय्यक प्राध्यापक/ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक 214
4 अधिव्याख्याता 86
एकूण जागा  378





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

प्राध्यापक : (i) Ph.D. (ii) SCI जर्नल्स / UGC / AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील किमान एकूण 10 संशोधन प्रकाशने. (iii) 10 वर्षे अनुभव

सहयोगी प्राध्यापक : (i) Ph.D. (ii) 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी . (ii) SCI जर्नल्स / UGC / AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील किमान एकूण 07 संशोधन प्रकाशने. (iii) 08 वर्षे अनुभव

सहाय्यक प्राध्यापक/ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक : (i) 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी/शारीरिक शिक्षण आणि क्रीडा किंवा शारीरिक शिक्षण किंवा क्रीडा विज्ञान/लायब्ररी सायन्स, इन्फॉर्मेशन सायन्स किंवा डॉक्युमेंटेशन सायन्स पदव्युत्तर पदवी (ii) NET/SET

अधिव्याख्याता : (i) संबंधित विषयात किमान द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed.

वयोमार्याद (Age Limit) : 01 फेब्रुवारी 2024 रोजी, [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट]

  • प्राध्यापक : 19 ते 45 वर्षे
  • सहयोगी प्राध्यापक : 19 ते 45 वर्षे
  • सहाय्यक प्राध्यापक/ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक : 19 ते 38 वर्षे
  • अधिव्याख्याता : 19 ते 38 वर्षे

अर्ज फी (Application Fee) :

  • पद क्र.1,& 2: खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]
  • पद क्र.3 & 4: खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ/दिव्यांग: ₹294/-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 नोव्हेंबर 2023 14 फेब्रुवारी 2024



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक रा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top