Indian Army TES Bharti 2026: 12वी पास उमेदवारांना भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची संधी!! मुलाखतीद्वारे होणार निवड

Indian Army TES Bharti 2026

Indian Army TES Bharti 2026: भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची इच्छा असलेल्या 12वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची संधी आहे. भारतीय सैन्याच्या 10+2 Technical Entry Scheme (TES) Course 57 – July 2027 साठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीद्वारे एकूण 90 जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांना भारतीय सैन्यात Permanent Commission मिळविण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. … Read more

error: Content is protected !!