Sainik School Admission 2027: सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज सुरू; 31 जानेवारीला परीक्षा
Sainik School Admission 2027: राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) मार्फत अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा (AISSEE 2027) साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या परीक्षेद्वारे देशातील सैनिक स्कूल आणि नवीन सैनिक स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2027-28 साठी इयत्ता 6 वी आणि इयत्ता 9 वीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी … Read more