वनरक्षक भरती चा संपूर्ण अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, पुस्तकांची यादी जाणून घ्या | Vanrakshak Bharti Syllabus Marathi pdf

Vanrakshak Bharti Syllabus Marathi

Vanrakshak Bharti Syllabus Marathi: नमस्कार मित्रांनो या लेखात आपण वनरक्षक भरतीचा अभ्यासक्रम जाणून घेणार आहोत. वनविभागातील वनरक्षक (गट क) पदे सरळसेवेने भरावयाची आहेत. वनरक्षक पदाच्या तब्बल 2138 जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. हि भरती देण्यासाठी आपल्याला अभ्यासक्रम माहिती असणे गरजेचे आहे. या लेखात आपण मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित, English या विषयांचा … Read more

error: Content is protected !!