Vanrakshak Bharti Syllabus Marathi

वनरक्षक भरती चा संपूर्ण अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, पुस्तकांची यादी जाणून घ्या | Vanrakshak Bharti Syllabus Marathi pdf

Vanrakshak Bharti Syllabus Marathi: नमस्कार मित्रांनो या लेखात आपण वनरक्षक भरतीचा अभ्यासक्रम जाणून घेणार आहोत. वनविभागातील वनरक्षक (गट क) पदे सरळसेवेने भरावयाची आहेत. वनरक्षक पदाच्या तब्बल 2138 जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. हि भरती देण्यासाठी आपल्याला अभ्यासक्रम माहिती असणे गरजेचे आहे. या लेखात आपण मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित, English या विषयांचा अभ्यासक्रम पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख पूर्ण वाचा. 


Vanrakshak Bharti 2023

एकूण जागा : 2138

पदाचे नाव : वनरक्षक

अर्ज पद्धती : ऑनलाइन.

अर्ज सुरु होण्याची तारीख : 10 जून 2023.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 30 जून 2023.

Vanrakshak Bharti Syllabus Marathi




मराठी व्याकरण :

  • काळ
  • नाम
  • सर्वनाम
  • विशेषण
  • वाक्‍यरचना
  • प्रयोग
  • समास
  • समानार्थी शब्‍द
  • विरुद्धार्थी शब्‍द
  • म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग,
  • शब्दसंग्रह
  • समास
  • वचन
  • संधी
  • अलंकार
  • इत्यादि …

सामान्य ज्ञान :

  • चालू घडामोडी – खेळ , अवॉर्ड , विशेष दिवस , महत्वाचे व्यक्ती
  • इतिहास,
  • समाज सुधारक
  • भूगोल
  • भारताची राज्यघटना
  • पंचायत राज
  • सामान्य विज्ञान
  • माहितीचा अधिकार अधिनियम 2005
  • माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक

बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित :

  • बुद्धिमत्ता
  • कमालिका
  • अक्षर मलिका
  • वेगळा शब्द व अंक ओळखणे,
  • समसंबंध – अंक, अक्षर, आकृती,
  • वाक्यावरून निष्कर्ष
  • वेन आकृती.
  • नातेसंबंध
  • दिशा
  • कालमापन
    विसंगत घटक
  • अंकगणित
  • बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार,
  • वर्ग व वर्गमूळ
  • घन व घनमूळ
  • लसावि व मसावि
  • काळ-काम-वेग
  • सरासरी,
  • नफा – तोटा,
  • सरळव्याज व चक्रवाढ व्याज
  • चलन, मापनाची परिणामी
  • व इतर ….

English :

  • Clauses
  • Vocabulary
  • Fill in the blanks
  • Grammar – Synonyms, Autonyms, Punctuation, Tense, Voice, Question Tag etc
  • Sentence structure
  • Spellings
  • Detecting Mis-spelt words
  • One-word substitutions
  • Idioms and phrases
  • Improvement
  • Passage
  • Verbal Comprehension passage
  • Spot the error
  • Antonyms
  • Synonyms/ Homonyms
  • Verbs
  • Adjectives



Vanrakshak Bhart 2023 Selection Process 

ऑनलाईन अर्जातील माहितीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची, १२० गुणांची (एकूण ६० प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला २ गुण) स्पर्धात्मक ऑनलाईन परिक्षा टि.सी. एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येईल. ऑनलाईन परीक्षेमध्ये खालीलप्रमाणे ४ विषयांना गुण देण्यात येईल.

विषय प्रश्न संख्या गुण
मराठी 15 30
इंग्रजी 15 30
अंकगणित व बुद्धिमत्ता 15 30
सामान्यज्ञान 15 30
एकुण 60 120



Book For Vanrakshak Bharti 2023
पुस्तके (Book)  लिंक (Link)
वनरक्षक प्रश्नसंच ५१००+ येथे क्लिक करा
विद्याभारती वनरक्षक भरती येथे क्लिक करा
यशोदा वनरक्षक भरती येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top