Mahavitaran Bharti 2023: महावितरणमध्ये रिक्त जागांसाठी भरती सुरु; त्वरित अर्ज करा
Mahavitaran Bharti 2023: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. … Read more