CRPF Bharti 2023

CRPF Bharti 2023: केंद्रीय राखीव पोलीस दलात विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु: लवकरात लवकर अर्ज करा

CRPF Bharti 2023: केंद्रीय राखीव पोलीस दलात सब इंस्पेक्टर (RO), सब इंस्पेक्टर (क्रिप्टो), सब इंस्पेक्टर (टेक्निकल), सब इंस्पेक्टर (सिव्हिल) (पुरुष), असिस्टंट सब इंस्पेक्टर (टेक्निकल), असिस्टंट सब इंस्पेक्टर (ड्राफ्ट्समन) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Central Reserve Police Force Bharti 2023

एकूण जागा : 212

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 सब इंस्पेक्टर (RO) 19
2 सब इंस्पेक्टर (क्रिप्टो) 07
3 सब इंस्पेक्टर (टेक्निकल) 05
4 सब इंस्पेक्टर (सिव्हिल) (पुरुष) 20
5 असिस्टंट सब इंस्पेक्टर (टेक्निकल) 146
6 असिस्टंट सब इंस्पेक्टर (ड्राफ्ट्समन) 15
एकूण जागा  212




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : 

सब इंस्पेक्टर (RO) :

  • गणित, फिजिक्स किंवा कॉम्प्युटर सायन्स विषयासह पदवीधर

सब इंस्पेक्टर (क्रिप्टो) :

  • गणित & फिजिक्स विषयासह पदवीधर

सब इंस्पेक्टर (टेक्निकल) :

  • B.E./B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स)

सब इंस्पेक्टर (सिव्हिल) (पुरुष) :

  • सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा

असिस्टंट सब इंस्पेक्टर (टेक्निकल) :

  • 10वी उत्तीर्ण + रेडिओ इंजिनिअरिंग/ इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा BSc. (PCM)

असिस्टंट सब इंस्पेक्टर (ड्राफ्ट्समन) :

  • 10वी उत्तीर्ण
  • ड्राफ्ट्सम कोर्स (सिव्हिल/मेकॅनिकल)

शारीरिक पात्रता (Physical Qualification) :

प्रवर्ग उंची  छाती
पुरुष महिला  पुरुष 
General & OBC 170 सें.मी. 157 सें.मी. 80 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
ST 162.5 सें.मी 150 सें.मी. 76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त



वयोमर्यादा (Age Limit) : 21 मे 2023 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • पद क्र.1 ते 3 : 30 वर्षांखाली
  • पद क्र. 4 : 21 ते 30 वर्षे
  • पद क्र.5 & 6 : 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

  • पद क्र.1 ते 4: General/OBC/EWS: ₹200/-
  • पद क्र.5 & 6: General/OBC/EWS: ₹100/-




अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 मे 2023 (11:55 PM)

परीक्षा (CBT) : 24-25 जून 2023

मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top