PCMC Bharti 2023

PCMC Bharti 2023: पिंपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये परीक्षेशिवाय नोकरी मिळवण्याची मोठी संधी

PCMC Bharti 2023: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांची मोठी भरती निघाली आहे. स्त्रीरोग विभाग, मेडिसीन विभाग, सर्जरी विभाग, सर्जरी विभाग, कान-नाक-घसा विभाग, मानसोपचार विभाग या सर्व विभागात विविध रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी मुलाखतीसाठी आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे . जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, मुलाखतीची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2023

एकूण जागा : 203

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तशील : 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
स्त्रीरोग विभाग
1 कन्सल्टंट 14
2 ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार 13
3 हाऊसमन 24
भूलतज्ञ् विभाग
4 भूलतज्ञ् विभाग कन्सल्टंट 13
5 ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार 13
बालरोग विभाग
6 बालरोग विभाग कन्सल्टंट 14
7 ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार 18
8 बालरोग विभाग (हाऊसमन) 24
मेडिसीन विभाग
9 मेडिसिन फिजिशियन (कन्सल्टंट ) 23
10 मेडिसिन कन्सल्टंट रजिस्ट्रार 11
सर्जरी विभाग 
11 सर्जन कन्सल्टंट 06
12 ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार 06
अस्थिरोग विभाग
13 अर्थपिडिक सर्जन (कन्सल्टंट ) 03
14 ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार 06
नेत्ररोग विभाग
15 नेत्रतज्ज्ञ (कन्सल्टंट ) 02
16 ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार 02
कान-नाक-घसा विभाग
17 कान-नाक-घसा(कन्सल्टंट ) 02
18 ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार 02
मानसोपचार विभाग
19 मानसोपचार तज्ञ (कन्सल्टंट ) 02
त्वचा रोग विभाग
20 ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार 03
एकूण जागा  203 

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  • शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा (Age Limit) : 58 वर्षापर्यंत

अर्ज फी (Application Fee) : फी नाही

वेतन (Salary)  : 1,00,000 /- ते 1,25,000/- (पदानुसार)

नोकरीचे ठिकाण (Job Location) : पुणे

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

निवड पद्धत : मुलाखतीद्वारे

अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण : वैद्यकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी १८

मुलाखतीची तारीख : 15/05/2023 ते 17/05/2023मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top