CRPF Bharti 2023

CRPF Bharti 2023: केंद्रीय राखीव पोलीस दलात तब्बल 9212 रिक्त पदांची मेगा भरती (मुदतवाढ)

CRPF Bharti 2023: केंद्रीय राखीव पोलीस दलात तब्बल 9212 रिक्त जागा भरण्यासाठी भरती होणार आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. (Central Reserve Police Force Bharti 2023)


CRPF Bharti 2023

एकूण जागा : 9212

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्रपदाचे नावपद संख्या
पुरुषमहिला
1कॉन्स्टेबल (ड्राइव्हर)2372
2कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक व्हेईकल)544
3कॉन्स्टेबल (कॉब्लर)151
4कॉन्स्टेबल (कारपेंटर)139
5कॉन्स्टेबल (टेलर)242
6कॉन्स्टेबल (ब्रास बँड)17224
7कॉन्स्टेबल (पाईप बँड)51
8कॉन्स्टेबल (बगलर)134020
9कॉन्स्टेबल (गार्डनर)92
10कॉन्स्टेबल (पेंटर)56
11कॉन्स्टेबल (कुक)242946
12कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर)
13कॉन्स्टेबल (वॉशरमन)40303
14कॉन्स्टेबल (बार्बर)303
15कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी)81113
16कॉन्स्टेबल (हेयर ड्रेसर)01
जागा 9105107
एकूण जागा 9212




शैक्षणिक पात्रता (Education Qualification):

कॉन्स्टेबल (ड्राइव्हर) :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. अवजड वाहन चालक परवाना

कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक व्हेईकल) :

  1. 10वी उत्तीर्ण
  2.  ITI (मेकॅनिक मोटर व्हेईकल)
  3. 01 वर्ष अनुभव

इतर पदे :

  1. 10वी उत्तीर्ण




शारीरिक पात्रता (Physical Qualification) :

प्रवर्गउंची छाती
पुरुषमहिला पुरुष 
General & OBC 170 सें.मी.157 सें.मी. 80 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
ST162.5 सें.मी150 सें.मी.76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त




वयोमर्यादा (Age Limit) : 01 ऑगस्ट 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • कॉन्स्टेबल (ड्राइव्हर) : 21 ते 27 वर्षे
  • इतर पदे : 18 ते 23 वर्षे

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) :

  • General/OBC/EWS : ₹100/-
  • SC/ST/ExSM/महिला : फी नाही

अर्ज पद्धत  : ऑनलाईन 

अर्ज सुरु होण्याची तारीख : 27 मार्च 2023 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 एप्रिल 2023 02 मे 2023

परीक्षा (CBT) : 01 ते 13 जुलै 2023

मूळ जाहिरात (Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top