राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी मध्ये 12 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी | UPSC NDA Recruitment 2023
UPSC NDA Recruitment 2023 : केंद्रीय लोकसेवा आयोग ( UPSC ) ने राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी (NDA) आणि नौदल अकॅडमी मध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी … Read more