MPSC Bharti 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मेगा भरती सुरु; लगेच अर्ज करा
MPSC Bharti 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी मोठी भरती होणार आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. (MPSC Recruitment 2023) जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो … Read more