Mazagon Dock Bharti 2023

Mazagon Dock Bharti 2023: माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि. मध्ये नोकरीची उत्तम संधी; लवकरात लवकर अर्ज करा

Mazagon Dock Bharti 2023: माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



Mazagon Dock Bharti 2023

एकून जागा : 39 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 महाव्यवस्थापक  03
2 अतिरिक्त महाव्यवस्थापक  02
3 उपमहाव्यवस्थापक  03
4 मुख्य व्यवस्थापक  04
5 व्यवस्थापक  01
6 उपव्यवस्थापक  03
7 सहायक व्यवस्थापक  02
8 वरिष्ठ अभियंता  15
9 कार्यकारी प्रशिक्षणार्थी 06
एकून जागा  39




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (खाली दिलेली मूळ जाहिरात वाचा)

वयोमर्यादा (Age Limit) :

  • महाव्यवस्थापक – 54 वर्षे
  • अतिरिक्त महाव्यवस्थापक – 52 वर्षे
  • उपमहाव्यवस्थापक – 50 वर्षे
  • मुख्य व्यवस्थापक – 46 वर्षे
  • व्यवस्थापक – 42 वर्षे
  • उपव्यवस्थापक – 38 वर्षे
  • सहायक व्यवस्थापक – 34 वर्षे
  • वरिष्ठ अभियंता – 30 वर्षे
  • कार्यकारी प्रशिक्षणार्थी – 28 वर्षे




नोकरी ठिकाण (Job Location) : मुंबई (Mumbai)

अर्ज पद्धत्ती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 फेब्रुवारी 2023

मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top