India Post Bharti 2023

India Post Bharti 2023: भारतीय डाक विभागात तब्बल 40889 जागांसाठी भरती सुरु; 10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची मोठी संधी!! लगेच अर्ज करा

India Post Bharti 2023: भारतीय डाक विभागात विविध पदाच्या तब्बल 40889 जागांसाठी भरती निघाली आहे. 10 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची मोठी संधी चालून आली आहे. हि संधी सोडू नका लवकरात लवकर अर्ज करा. (Post Office Recruitment) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


India Post Bharti 2023

एकूण जागा : 40889 जागा (महाराष्ट्रात 2508 जागा)

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) 40889
GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
3 GDS-डाक सेवक
एकूण जागा  40889




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  • उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठ/संस्थेतून 10 वी उत्तीर्ण 
  • मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र
  • उमेदवाराने स्थानिक भाषेचा किमान दहावीपर्यंत अभ्यास केलेला असावा [अनिवार्य किंवा ऐच्छिक विषय म्हणून].
  • सायकलिंगचे ज्ञान: सर्व GDS पदांसाठी सायकलिंगचे ज्ञान ही पूर्व-आवश्यक अट आहे.

वयोमर्यादा (Age Limit) : 16 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत



अर्ज फी (Application Fee) :

  • General/OBC/EWS: ₹100/-
  • SC/ST/PWD/महिला: फी नाही

अर्ज पद्धती : ऑनलाईन 

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2023

मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट  (Official Website) येथे क्लिक करा 



मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top