MahaGenco Bharti 2023

MahaGenco Bharti 2023: महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र मध्ये रिक्त जागांसाठी भरती सुरु; लवकर अर्ज करा

Mahagenco Bharti 2023 : महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र (Maharashtra State Power Generation Co. Ltd.) मध्ये रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Mahagenco Bharti 2023

एकूण जागा : 34 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 कनिष्ठ सुरक्षा अधिकारी 29
2 कनिष्ठ सुरक्षा अधिकारी(विभागीय ‘वॉचमन’ उमेदवार 15%) 05
एकूण जागा  34




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

कनिष्ठ सुरक्षा अधिकारी –

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी

कनिष्ठ सुरक्षा अधिकारी (विभागीय ‘वॉचमन’ उमेदवार 15%) –

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी

वयोमर्यादा (Age Limit) :  38 वर्षांपर्यंत

एवढा मिळेल पगार : 

  • 37,340 रुपये – ते 1,03,375 पर्यंत.

नोकरी ठिकाण (Job Location) : महाराष्ट्र 

अर्ज फी (Application Fee) : 

EWS उमेदवारांसह राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी –

  • कनिष्ठ अधिकारी (सुरक्षा) : रु. 500 + GST

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी –

  • कनिष्ठ अधिकारी (सुरक्षा) : रु. 300 + GST




अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 17 फेब्रुवारी 2023

मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top