ITBP Bharti 2023 सीमा पोलिस दल (ITBP) मध्ये 10 वी पासवर नोकरीची सुवर्णसंधी!! पगार 21,700/- ते 69,100/- पर्यंत मिळेल (मुदत वाढली)
ITBP Bharti 2023: इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत “कॉन्स्टेबल (ड्रायव्हर)” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भारती निघाली आहे. (Indo-Tibetan Border Police) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली … Read more