पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती सुरु | Pune Mahanagarpalika Bharti 2023

Pune Mahanagarpalika Bharti 2023: पुणे महानगरपालिका -NUHM अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Pune Mahanagarpalika Bharti 2023

एकूण जागा : 288 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव पद संख्या 
1 वैद्यकीय अधिकारी 96
2 स्टाफ नर्स 96
3 बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) 96
एकूण जागा  288




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

वैद्यकीय अधिकारी : MBBS

स्टाफ नर्स : GNM/B.Sc. (नर्सिंग)

बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) :

  1. 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
  2. पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स




वयोमर्यादा (Age Limit) :

  • वैद्यकीय अधिकारी : 70 वर्षांपर्यंत
  • स्टाफ नर्स  : 65 वर्षांपर्यंत
  • बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) : 65 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण (Job Location) : पुणे

अर्ज फी (Application) : फी नाही.

अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण : इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्वे नं.770/3, बकरे व्हेन्यू गल्ली क्र. 7. कॉसमॉस बँकेच्या समोर भांडारकर रोड, पुणे 411005

अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : 31 ऑक्टोबर 2023



मूळ जाहिरात (Notification)
येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!