ONGC मध्ये 3614 पदांवर निघाली मेगा भरती । ONGC Bharti 2022
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित (ONGC Limited) अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 3614 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2022 आहे एकून जागा – 3614 जागा पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी (Apprentices) शैक्षणिक पात्रता – Bachelor’s degree/ ITI/B.Sc / Diploma … Read more