Gadchiroli Police Bharti 2022 – 10 वी/ 12 वी उत्तीर्णांना जिल्हा पोलीस दलात नोकरीची सुवर्णसंधी !

Gadchiroli Police Bharti 2022

महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम २०११ तसेच त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा व शासन निर्णयाचे अनुषंगाने पोलीस अधिक्षक, गडचिरोली आस्थापनेवरील दिनांक ३१/१२/२०२० रोजी रिक्त असलेली १३६ पदे भरण्याकरीता, पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात येत आहे.

पोलीस भरती करीता प्रमाणीत बिंदुनामावलीनुसार खालील प्रमाणे पदे उपलब्ध आहेत. त्याकरीता केवळ गडचिरोली जिल्हयातील रहिवासी आवेदन अर्ज करु शकतात. तसेच हे उमेदवार नियुक्ती झाल्यानंतर आंतरजिल्हा बदली साठी पात्र असणार नाहीत.

 

पदाचे नाव – शिपाई पोलीस

पदसंख्या – 136 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी/ 12 वीं उत्तीर्ण असावा. (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – गडचिरोली

अर्ज शुल्क :

खुला प्रवर्ग – रु.450/

मागास प्रवर्ग – रु. 350/

अर्ज पद्धती – ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता – गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र तसेच पोलीस मुख्यालय गडचिरोली व पोलीस उपमुख्यालय प्राणहिता

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 जून 2022

Police Shipai Bharti Vacancy Details

shipai vacancy detels

How to Apply Gadchiroli Shipai Police Bharti 2022

  • शिपाई पोलीस पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज gadchirolipolice.gov.inmahapolice.gov.in. वरून डाउनलोड करता येईल.
  • अर्ज 21 मे 2022 पासून उपलब्ध होतील.
  • उमेदवारांनी आपले अर्ज शेवटच्या तारखे पूर्वी दिलेल्या पत्त्यावर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जून2022 आहे.
  •  अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Police Shipai Bharti Age Criteria





 

उमेदवारांना प्रमाणपत्राबाबत विशेष सुचना : खालील नमुद केल्यानुसार प्रमाणपत्रे व साक्षांकित केलेल्या प्रमाणपत्रांच्या प्रती कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवारांनी

सादर करणे आवश्यक राहील.

  • शाळा सोडल्याचा दाखला / १० वी चे प्रमाणपत्र.
  • जन्म दाखला,
  • १२ वी शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र गुणपत्रक
  • अधिवास (डोमेसाईल) प्रमाणपत्र,
  • संबंधित जात प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित प्रवर्गाचे विधाग्राहा जात प्रमाणपत्र व उन्नत व प्रगत गटात (नॉन क्रिमिलेयर) मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र (अ.जा./अ.ज. वगळून) समांतर आरक्षण (पोलीस पाल्य/माजी सैनिक अशंकालीन भूकंपग्रस्त होमगार्ड खेळाडू प्रकल्पग्रस्त / ३०% महिला आरक्षण/ अनाथ इ.) मागणी केली असल्यास त्याबद्दलचे विधीग्राहा प्रमाणपत्र,
  • आधारकार्ड (ऐच्छीक).
  • छायाचित्र (फोटो) – ५

मूळ जाहिरात (Notification Form) : इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट(Offical Website)  : इथे क्लिक करा





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top