राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय / छत्रपती शिवाजी महाराज रुगणालयाकरीता कंत्राटी पध्दतीने भरावयाच्या पदाकरीता जाहिरात .
(Thane Mahanagarpalika bharti)ठाणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या आस्थापनेवर खालील संवर्गातील रिक्त पदांकरीता जाहिरात सहा महिन्याच्या कालावधीसाठी प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे येथे दिनांक ३०/०५/२०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता थेट मुलाखतीस (Walk in Interview ) उपस्थित रहावे.
उमेदवारांनी सर्व कागदपत्र / प्रमाणपत्र मुलाखतीच्या वेळी दोन प्रतामध्ये स्वयंसाक्षांकित प्रमाणित करून सादर करावीत. जाहिरातीमध्ये नमुद शैक्षणिक अर्हता धारण करत नसलेले उमेदवार मुलाखतीस अपात्र ठरतील शैक्षणिक
अर्हता व अनुभवाची पूर्तता करणा-या उमेदवारांचीच मुलाखत घेतली जाईल.
ठाणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाकरिता दरमहा एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरुपात ६ महिने कालावधीकरीता खाली नमूद केलेली पदे भरावयाची असल्याने त्यांचे पदनाम, पदसंख्या व शैक्षणिक अर्हता खालील प्रमाणे..
Thane Mahanagarpalika bharti
- महानगरपालिकेचे नाव- ठाणे महानगरपालिका
- पदाचे नाव – औषध निर्माण अधिकारी, स्वच्छता निरिक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक्स-रे टेक्निशियन
- शैक्षणिक पात्रता – बघण्यासाठी दिलेली मूळ जाहिरात बघावी
- कॅटेगरी- मनपा सरकारी नोकरी
- वयोमर्यादा – 18 ते 38 व 43 वर्षापर्यंत (पदांनुसार )
- कोण अर्ज करू शकतात – महाराष्ट्रातील उमेदवार | फ्रेशर/अनुभवी उमेदवार
- अर्ज पद्धती – Offline (Walk In Interview)
- पगार- 20,000 ते 25,000
- अर्ज फी – फी नाही
- भरती – कंत्राटी भरती
- निवड प्रक्रिया – थेट मुलाखतीद्वारे
- मुलाखतीचे ठिकाण – सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा | मजला, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग, पाचपाखाडी, ठाणे-400602
- मुलाखतीची तारीख – 30 मे 2022 (11.00AM)
- नोकरी ठिकाण – ठाणे
- अधिकृत वेबसाईट – thanecity.gov.in
मूळ जाहिरात (Notification) : इथे क्लिक करा
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here