10 वी & 12 वी उत्तीर्नांना सरकारी नोकरीची संधी! सीमा सुरक्षा दल (BSF) अंतर्गत भरती – BSF Recruitment 2022

BSF Recruitment 2022 – सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये वॉटर विंग रिक्‍टर्मिनमेंटमध्ये सब इंस्पेक्टर (मास्टर) सब इंस्पेक्टर (इंजिन ड्रायव्हर), सब इंस्पेक्टर (वर्कशॉप) हेड कॉन्स्टेबल (मास्टर), हेड कॉन्स्टेबल (इंजिन ड्रायव्हर),हेड कॉन्स्टेबल  (वर्कशॉप) आणि सीटी (क्रू) या पदांसाठी भरतीसाठी सीमा सुरक्षा दलाच्या जल विभागात खालील गट ‘ब’ आणि ‘क’ गटातील  पदे भरण्यासाठी पुरुष भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विभागाचे नाव  – Border Security Force

पदाचे नाव – Inspector, Sub-Inspector + Head Constable & Constable

जागा – 281

कॅटेगरी –  केंद्र सरकारी नोकरी

वयोमर्यादा – पदानुसार 18 ते 25 व 28 वर्षे.

कोण अर्ज करू शकतात –  संपूर्ण भारतातील उमेदवार फ्रेशर/ अनुभवी उमेदवार

 

अर्ज पद्धती – Online (Starting 28/05/2022)

वेतन- 25,500 ते 81,100

अर्ज फी –

  • खुला / ओबीसी-200/-
  • मागासवर्गीय / माझी .सैनिक – फी नाही.

भरती – सरळसेवा भरती 

 

निवड प्रक्रिया – Written Test

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अधिकृत वेबसाईट – https://bsf.gov.in/पदाचे नाव व रिक्त पदे:
पदाचे नाव रिक्त पदे
सब इंस्पेक्टर (मास्टर ) – ग्रुप B 08
सब इंस्पेक्टर (इंजिन ड्रायव्हर) – ग्रुप B 06
सब इंस्पेक्टर (वर्क शॉप) – ग्रुप B 02
हेड कॉन्स्टेबल (मास्टर ) ग्रुप C 52
हेड कॉन्स्टेबल (इंजिन ड्रायव्हर) ग्रुप C 64
हेड कॉन्स्टेबल (वर्क शॉप) – ग्रुप C 19
कॉन्स्टेबल (क्रू) – 130शैक्षणिक पात्रता:
  • सब इंस्पेक्टर (मास्टर) – ग्रुप B: 12 वी उत्तीर्ण + द्वितीय श्रेणी मास्टर प्रमाणपत्र.
  • सब इंस्पेक्टर ( इंजिन ड्रायव्हर) – ग्रुप B: 12 वी उत्तीर्ण + प्रथम श्रेणी इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र.
  • सब इंस्पेक्टर (वर्क शॉप) – ग्रुप B: मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा मेकॅनिकल/ मरीन/ ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  • हेड कॉन्स्टेबल (मास्टर ) – ग्रुप C: 10 वी उत्तीर्ण + सेरंग प्रमाणपत्र.
  • हेड कॉन्स्टेबल ( इंजिन ड्रायव्हर) – ग्रुप C : 10 वी उत्तीर्ण + द्वितीय श्रेणी इंजिन ड्रायव्हर
  • हेड कॉन्स्टेबल (वर्क शॉप) – ग्रुप C: 10 वी उत्तीर्ण + मोटर मेकॅनिक/ डिझेल/ पेट्रोल इंजिन/मशिनिस्ट/ कारपेंटर / इलेक्ट्रिशियन/ AC / इलेक्ट्रॉनिक्स आणि प्लंबिंग विषयात औद्योगिक प्रशिक्षण संस्था डिप्लोमा.
  • कॉन्स्टेबल (क्रू): 10 वी उत्तीर्ण + 265HP च्या खाली बोट चालवण्याचा एक वर्षाचा अनुभव.
वयोमर्यादा:
प्रवर्ग वय
खुला पदानुसार 18 ते 25 व 28 वर्षे.
ओबीसी/ माझी सैनिक 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.
फी:
प्रवर्ग फी
खुला/ ओबीसी 200/- रुपये.
मागासवर्गीय / माझी सैनिक फी नाही

 

महत्वाच्या तारखा : 

अर्ज करण्याचा कालावधी तारीख 

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – 28/05/2022

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27/06/2022

 

मूळ जाहिरात (Notification) :  येथे क्लिक करा 

अधिकृत वेबसाईट – https://bsf.gov.in/

 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Hereमित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top