संरक्षण मंत्रालय पुणे येथे भरती -Ministry of Defence Recruitment 2022

Ministry of Defence Recruitment 2022 : आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डियोथोरॅसिक सायन्सेस पुणे येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून पात्र उमेदवारांना ऑनलाईन ई मेलद्वारे अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जून २०२२ आहे.

एकूण जागा : 06

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) पूर्व प्राथमिक शिक्षक / Pre Primary Teacher 02 : जागा 

शैक्षणिक पात्रता : 

१) पदवी / पदव्यत्तर पदवी

२) NTT/ बी.एड. & ECE मध्ये प्रशिक्षण

३ ) मूलभूत संगणकाचे ज्ञान

४) ०२ वर्षे अनुभव

 

२) सहाय्यक शिक्षक / Assistant Teachers : 2 जागा 

शैक्षणिक पात्रता :

१) पदवी / पदव्यत्तर पदवी

२) NTT / बी.एड. & हलके संगीत मध्ये प्रशिक्षण /

नृत्य मध्ये डिप्लोमा

३) मूलभूत संगणकाचे ज्ञान

४) ०२ वर्षे अनुभव

 

३) मेड / Maid : 2 जागा 

शैक्षणिक पात्रता :

किमान ५ वी परीक्षा उत्तीर्ण




वयाची अट: २५ वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : ९,०००/- रुपये ते १६.०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

E-Mail ID : appsmhctcpune@chetanpatil





अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० जून २०२२ आहे.

अधिकृत संकेतस्थळ : www.afmc.nic.in

 

मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here




मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top