HSC Result 2024

Mharashtra HSC Result 2025: बारावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता लागणार; कसे आणि कुठे तपासायचे ते जाणून घ्या

Mharashtra SSC & HSC Board Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच SSC (इयत्ता १०वी) परीक्षेचे निकाल जाहीर करण्याची अपेक्षा आहे. अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नसली तरी, बोर्डनुसार 12 वी चा निकाल 5  मे रोजी लागणार आहे आणि 10 वी चा  निकल 15 मे रोजी जाहीर केले जाऊ शकतात. या परीक्षांना बसलेले विद्यार्थी त्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट – mahahsscboard.in – वर तपासू शकतात.



  1. https://results.digilocker.gov.in
  2. https://mahahsscboard.in
  3. http://hscresult.mkcl.org
  4. https://results.targetpublications.org
  5. https://results.navneet.com
  6. https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams
  7. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hsc-12-results
  8. https://www.indiatoday.in/education-today/results

दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ या कालावधीत झाल्या, तर बारावीच्या परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या कालावधीत ऑफलाइन पद्धतीने झाल्या.

महाराष्ट्र दहावी, बारावीचा निकाल 12 वी चा निकाल 5  मे रोजी लागणार आहे आणि 10 वी चा  निकाल 15 मे रोजी लागण्याची शक्यता आहे: कसे आणि कुठे तपासायचे ते जाणून घ्या

महाराष्ट्र बोर्ड निकाल २०२५: २०२४ मध्ये, दहावीच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.८१% होते; तर बारावीच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९३.३७% आहे.महाराष्ट्र बोर्डाचा निकाल २०२५

कसा पहायचा जाणून घ्या | How to Check Results for SSC & HSC

  • अधिकृत निकाल वेबसाइट – mahresult.nic.in ला भेट द्या.
  • होमपेजवरील एसएससी किंवा एचएससी निकालासाठी लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा नोंदणी क्रमांक आणि इतर आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
  • स्क्रीनवर प्रदर्शित होणारा तुमचा निकाल पहा आणि डाउनलोड करा.




विद्यार्थ्यांना नवीनतम अपडेट्ससाठी नियमितपणे अधिकृत वेबसाइट तपासत राहण्याचा सल्ला देण्यात येतो.

 

Hsc

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top