Mahavitaran Bharti 2025: 10 वी पास उमेदवारांना महावितरण मध्ये नोकरीची संधी; पहा संपूर्ण जाहिरात

Mahavitaran Bharti 2025: महावितरण मध्ये अप्रेंटिस पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.



Mahavitaran Bharti 2025

एकूण जागा : 187 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कोपा 33
2 IT 05
3 वायरमन (तारतंत्री) 44
4 इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) 105
एकूण जागा  187

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : (i) 10वी उत्तीर्ण  (ii)  ITI-NCVT (कोपा/IT/इलेक्ट्रिशियन/वायरमन)

वयाची अट (Age Limit) : 31 मार्च 2025 रोजी 18 ते 32 वर्षे

नोकरी ठिकाण (Job Location) : नागपूर

अर्ज फी (Application Fee) : फी नाही.

कागदपत्रे सादर करण्याचे ठिकाण : संबंधित कार्यालय

महत्त्वाच्या तारखा (Important Date) : 

  • अर्ज सुरु होण्याची तारीख : 05 मे 2025
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 मे 2025

शेतकऱ्यांना दिलासा! महाराष्ट्र सरकारची सातबारा उताऱ्यासंदर्भात मोठी घोषणा

👉इथे क्लिक करा 👈



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!