NMMC NUHM Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिका-NUHM अंतर्गत भरती सुरु

NMMC NUHM Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिका-NUHM अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.



NMMC NUHM Bharti 2025

एकूण जागा : 36 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) 12
2 स्टाफ नर्स (स्त्री) 09
3 स्टाफ नर्स (पुरुष) 02
4 ANM 12
5 पब्लिक हेल्थ मॅनेजर 01
एकूण जागा  36




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  • वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) : (i) MBBS (ii) अनुभव
  • स्टाफ नर्स (स्त्री) : 12वी उत्तीर्ण+GNM किंवा BSc (Nursing)
  • स्टाफ नर्स (पुरुष) : 12वी उत्तीर्ण+GNM किंवा BSc (Nursing)
  • ANM : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ANM
  • पब्लिक हेल्थ मॅनेजर : MBBS किंवा B.D.S/B.A.M.S./B.H.M.S./B.U.M.S ./B.P.Th/Nursing Basis/(P.B.Bsc) /B.Pharma/+MPH/MHA/MBA (Health Care Administrator)

वयाची अट (Age Limit) : 16 मे 2025 रोजी,

  1. पद क्र.1: 70 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2 ते 5: 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : नवी मुंबई

अर्ज फी (Application Fee) : फी नाही.

अर्ज सादर करण्याचा पत्ता: वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, तिसरा मजला, नमुंपा मुख्यालय, प्लॉट क्रमांक १, सेक्टर १५ ओ, किल्लेगावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई 400614.

महत्त्वाच्या तारखा: 

  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 16 मे 2025 



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!