Mharashtra HSC Result 2025: बारावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता लागणार; कसे आणि कुठे तपासायचे ते जाणून घ्या
Mharashtra SSC & HSC Board Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच SSC (इयत्ता १०वी) परीक्षेचे निकाल जाहीर करण्याची अपेक्षा आहे. अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नसली तरी, बोर्डनुसार 12 वी चा निकाल 5 मे रोजी लागणार आहे आणि 10 वी चा निकल 15 मे रोजी जाहीर केले जाऊ शकतात. या … Read more