१० वी ,१२ वी पास उमेदवारांना आयकर विभागात नोकरी करण्याची संधी; लवकर अर्ज करा | Income Tax Department Bharti 2024
Income Tax Department Bharti 2024: आयकर विभाग मुंबई अंतर्गत “इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI), स्टेनोग्राफर ग्रेड-II (स्टेनो), कर सहाय्यक (TA), मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS), कॅन्टीन अटेंडंट (CA)” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Income Tax Department Bharti 2024
एकूण जागा : 291 जागा
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI) | 14 |
2 | स्टेनोग्राफर ग्रेड-II (स्टेनो) | 18 |
3 | कर सहाय्यक (TA) | 119 |
4 | मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) | 137 |
5 | कॅन्टीन अटेंडंट (CA) | 03 |
एकूण जागा | 291 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स :
- (ITI) A Degree from recognized University or equivalent qualification
स्टेनोग्राफर ग्रेड-II (स्टेनो :
- 12h class pass or equivalent from a recognized Board or University
कर सहाय्यक (TA) :
- A Degree of a recognized University or equivalent qualification
मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) :
- Matriculation or Equivalent pass
कॅन्टीन अटेंडंट (CA) :
- Malriculation or Equivalent
वयोमर्यादा (Age Limit) :
- इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI) – 18 – 30 वर्षे
- स्टेनोग्राफर ग्रेड-II (स्टेनो) – 18 – 27 वर्षे
- कर सहाय्यक (TA) – 18 – 27 वर्षे
- मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) – 18 – 25 वर्षे
- कॅन्टीन अटेंडंट (CA) – 18 – 25 वर्षे
एवढा मिळेल पगार (Salary) :
- इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI) Level 7 (Rs.44,900-1,42,400)
- स्टेनोग्राफर ग्रेड-II (स्टेनो) Level 4 (Rs.25,500-81,100)
- कर सहाय्यक (TA) Level 4 (Rs.25,500-81,100)
- मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) Level 1 (Rs.18,000-56,900)
- कॅन्टीन अटेंडंट (CA) Level 1 (Rs.18,000-56,900)
नोकरी ठिकाण (Job Location) : मुंबई
अर्ज फी (Application Fee) : Rs.200/-
अर्ज पद्धती :ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 जानेवारी 2024
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा