ASC Centre South Bhrati 2024

ASC Centre South Bhrati 2024: 10 वी पासवर ASC दक्षिण सेंटर 2ATC मध्ये विविध पदांची भरती सुरु; लवकर अर्ज करा

ASC Centre South Bhrati 2024: ASC दक्षिण सेंटर 2ATC मध्ये विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



ASC Centre South Bhrati 2024

एकूण जागा : 71 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कुक03
2सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर03
3MTS (चौकीदार)02
4ट्रेड्समन मेट08
5व्हेईकल मेकॅनिक01
6सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर09
7क्लिनर (सफाईकर्मी)04
8लिडिंग फायरमन01
9फायरमन30
10फायर इंजिन ड्राइव्हर10
एकूण जागा 71





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

कुक :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान

सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर : 

  1. 10वी उत्तीर्ण
  2. कॅटरिंग प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा
  3. 01 वर्ष अनुभव

MTS (चौकीदार) :

  1. 10वी उत्तीर्ण

ट्रेड्समन मेट :

  1. 10वी उत्तीर्ण

व्हेईकल मेकॅनिक :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. 01 वर्ष अनुभव

सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. अवजड & हलके वाहन चालक परवाना
  3. 02 वर्षे अनुभव

क्लिनर (सफाईकर्मी) :

  1. 10वी उत्तीर्ण





लिडिंग फायरमन : 

  1. 10वी उत्तीर्ण
  2. अग्निशामक, नळी फिटिंग्ज आणि अग्निशामक उपकरणे आणि उपकरणे अग्निशामक इंजिन, ट्रेलर, पंप, फोम शाखा वापर आणि देखभाल करता येणे आवश्यक आहे

फायरमन :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. अग्निशामक, नळी फिटिंग्ज आणि अग्निशामक उपकरणे आणि उपकरणे अग्निशामक इंजिन, ट्रेलर, पंप, फोम शाखा वापर आणि देखभाल करता येणे आवश्यक आहे

फायर इंजिन ड्राइव्हर :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. अवजड वाहन चालविण्याचा 03 वर्ष अनुभव

वयोमर्यादा (Age Limit) :  02 फेब्रुवारी 2024 रोजी [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर : 18 ते 27 वर्षे
  • उर्वरित पदे : 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South)-2 ATC, Agram Post, Bangalore-07

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 02 फेब्रुवारी 2024



मूळ जाहिरात ( Notification)येथे क्लिक करा
अर्ज  (Application Form) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक रा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top