CRPF Bharti 2024

CRPF Bharti 2024: 10 वी पासवर केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरी करण्याची संधी; लवकर अर्ज करा

CRPF Bharti 2024: केंद्रीय राखीव पोलीस दलात कॉन्स्टेबल (GD) (खेळाडू) पदाच्या 169 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



CRPF Bharti 2024

एकूण जागा : 169 जागा

पदाचे नाव : कॉन्स्टेबल (GD) (खेळाडू)

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. राष्ट्रीय चॅम्पियनशिप मध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले/ A11 मध्ये त्यांच्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले/ राज्य शालेय संघाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू

वयोमर्यादा (Age Limit) : 15 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 23+05 वर्षे. [SC/ST: 10 वर्षे सूट, OBC: 08 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/महिला: फी नाही]

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 15 फेब्रुवारी 2024 (12:00 PM)



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक रा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top