PMC Bharti 2024

PMC Bharti 2024: पुणे महानगरपालिकेत 113 जागांसाठी भरती सुरु; लगेच अर्ज करा

PMC Bharti 2024: पुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



PMC Bharti 2024

एकूण जागा : 113 जागा

पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (श्रेणी-3)

शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी)

वयोमर्यादा : 05 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : पुणे

अर्ज फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 फेब्रुवारी 2024 (11:59 PM)



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक रा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top