१० वी ,१२ वी पास उमेदवारांना आयकर विभागात नोकरी करण्याची संधी; लवकर अर्ज करा | Income Tax Department Bharti 2024
Income Tax Department Bharti 2024: आयकर विभाग मुंबई अंतर्गत “इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI), स्टेनोग्राफर ग्रेड-II (स्टेनो), कर सहाय्यक (TA), मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS), कॅन्टीन अटेंडंट (CA)” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची … Read more