Maharashtra District Court Bharti 2023

महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल पदांच्या 5793 जागांसाठी मेगा भरती सुरु; लगेच अर्ज करा | Maharashtra District Court Bharti 2023

Maharashtra District Court Bharti 2023: महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती होणार आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



Maharashtra District Court Bharti 2023

एकूण जागा : 5793 जागा 

पदाचे नाव आणि रिक्त जागा तपशील :

पद क्र पदाचे नाव पद संख्या 
1 लघुलेखक (श्रेणी 3)714
2कनिष्ठ लिपिक3495
3शिपाई/ हमाल1584
एकूण जागा 5793



जिल्ह्यानुसार रिक्त पद संख्या तपशील :

अ.क्रजिल्हालघुलेखक कनिष्ठ लिपिक शिपाई/हमाल
1अहमदनगर6917680
2अकोला236044
3अमरावती3116053
4छ. संभाजीनगर209652
5बीड139044
6भंडारा093620
7बुलढाणा199954
8चंद्रपूर248644
9धुळे064717
10गडचिरोली064010
11गोंदिया064314
12जळगाव0811543
13जालना093814
14कोल्हापूर147646
15लातूर134540
16नागपूर3313445
17नांदेड136431
18नंदुरबार134946
19नाशिक4822376
20धाराशिव097532
21परभणी2315160
22पुणे65180108
23रायगड2312168
24रत्नागिरी106125
25सांगली184515
26सातारा308135
27सिंधुदुर्ग-ओरोस054626
28सोलापूर198325
29ठाणे61286105
30वर्धा252809
31वाशिम014923
32यवतमाळ2613433
33शहर दिवाणी आणि सत्र न्यायालय, मुंबई00286126
34मुख्य शहर दंडाधिकारी कार्यालय, मुंबई059346
35लघुवाद न्यायालय, मुंबई158975
एकूण जागा 71434951584





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

लघुलेखक (श्रेणी 3) :

  1. कोणत्याही शाखेतील पदवी 
  2. इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. आणि मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि.
  3. इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  4. MS-CIT किंवा समतुल्य

कनिष्ठ लिपिक :

  1. कोणत्याही शाखेतील पदवी
  2. इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. 
  3. MS-CIT किंवा समतुल्य

शिपाई/ हमाल :

  1. किमान 7 वी परीक्षा उत्तीर्ण आणि त्याची शरीरयष्टी चांगली असावी.

वयोमर्यादा (Age Limit) : — 18 ते 38 वर्षे [राखीव प्रवर्ग: 05 वर्षे सूट]

अर्ज फी (Application Fee) : खुला प्रवर्ग: ₹1000/- [राखीव प्रवर्ग: ₹900/-]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण महाराष्ट्र





एवढा मिळेल पगार :

  • लघुलेखक S-14 : 38600-122800
  • कनिष्ठ लिपिक S-6 : 19900-63200
  • शिपाई/हमाल S-1 : 15000-47600

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 04 डिसेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 डिसेंबर 2023



मूळ जाहिरात (Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top