Maharashtra District Court Bharti 2023

महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल पदांच्या 5793 जागांसाठी मेगा भरती सुरु; लगेच अर्ज करा | Maharashtra District Court Bharti 2023

Maharashtra District Court Bharti 2023: महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती होणार आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.Maharashtra District Court Bharti 2023

एकूण जागा : 5793 जागा 

पदाचे नाव आणि रिक्त जागा तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 लघुलेखक (श्रेणी 3) 714
2 कनिष्ठ लिपिक 3495
3 शिपाई/ हमाल 1584
एकूण जागा  5793जिल्ह्यानुसार रिक्त पद संख्या तपशील :

अ.क्र जिल्हा लघुलेखक  कनिष्ठ लिपिक  शिपाई/हमाल
1 अहमदनगर 69 176 80
2 अकोला 23 60 44
3 अमरावती 31 160 53
4 छ. संभाजीनगर 20 96 52
5 बीड 13 90 44
6 भंडारा 09 36 20
7 बुलढाणा 19 99 54
8 चंद्रपूर 24 86 44
9 धुळे 06 47 17
10 गडचिरोली 06 40 10
11 गोंदिया 06 43 14
12 जळगाव 08 115 43
13 जालना 09 38 14
14 कोल्हापूर 14 76 46
15 लातूर 13 45 40
16 नागपूर 33 134 45
17 नांदेड 13 64 31
18 नंदुरबार 13 49 46
19 नाशिक 48 223 76
20 धाराशिव 09 75 32
21 परभणी 23 151 60
22 पुणे 65 180 108
23 रायगड 23 121 68
24 रत्नागिरी 10 61 25
25 सांगली 18 45 15
26 सातारा 30 81 35
27 सिंधुदुर्ग-ओरोस 05 46 26
28 सोलापूर 19 83 25
29 ठाणे 61 286 105
30 वर्धा 25 28 09
31 वाशिम 01 49 23
32 यवतमाळ 26 134 33
33 शहर दिवाणी आणि सत्र न्यायालय, मुंबई 00 286 126
34 मुख्य शहर दंडाधिकारी कार्यालय, मुंबई 05 93 46
35 लघुवाद न्यायालय, मुंबई 15 89 75
एकूण जागा  714 3495 1584

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

लघुलेखक (श्रेणी 3) :

 1. कोणत्याही शाखेतील पदवी 
 2. इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. आणि मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि.
 3. इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
 4. MS-CIT किंवा समतुल्य

कनिष्ठ लिपिक :

 1. कोणत्याही शाखेतील पदवी
 2. इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. 
 3. MS-CIT किंवा समतुल्य

शिपाई/ हमाल :

 1. किमान 7 वी परीक्षा उत्तीर्ण आणि त्याची शरीरयष्टी चांगली असावी.

वयोमर्यादा (Age Limit) : — 18 ते 38 वर्षे [राखीव प्रवर्ग: 05 वर्षे सूट]

अर्ज फी (Application Fee) : खुला प्रवर्ग: ₹1000/- [राखीव प्रवर्ग: ₹900/-]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण महाराष्ट्र

एवढा मिळेल पगार :

 • लघुलेखक S-14 : 38600-122800
 • कनिष्ठ लिपिक S-6 : 19900-63200
 • शिपाई/हमाल S-1 : 15000-47600

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 04 डिसेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 डिसेंबर 2023मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करारोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top