ONGC Bharti 2023: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अप्रेंटिस पदांच्या 2500 जागांसाठी मोठी भरती सुरु; लगेच अर्ज करा (मुदत वाढली)
ONGC Bharti 2023: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अप्रेंटिस पदांच्या 2500 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
ONGC Bharti 2023
एकूण जागा : 2500 जागा
पदाचे नाव : ट्रेड पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटिस
विभाग आणि रिक्त पद संख्या तपशील :
अ.क्र | विभाग | पद संख्या |
1 | उत्तर विभाग | 159 |
2 | मुंबई विभाग | 436 |
3 | पश्चिम विभाग | 732 |
4 | पूर्व विभाग | 593 |
5 | दक्षिण विभाग | 378 |
6 | मध्य विभाग | 202 |
एकूण जागा | 2500 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
पदवीधर अप्रेंटिस :
- B.Com/B.A/B.B.A/B.Sc/B.E./B.Tech
ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण/ 12वी उत्तीर्ण / ITI (स्टेनोग्राफी-इंग्रजी/सेक्रेटेरियल प्रॅक्टिस/COPA/ड्राफ्ट्समन/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/फिटर/ इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/ICTSM/लॅब असिस्टंट/ग्रंथालय आणि माहिती विज्ञान/मशिनिस्ट/मेकॅनिक मोटर व्हेईकल/मेकॅनिक डिझेल/Reff. & AC मेकॅनिक/प्लंबर/ सर्व्हेअर/वेल्डर-G&E/MLT)/
टेक्निशियन अप्रेंटिस :
- सिव्हिल/कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयोमर्यादा (Age Limit) : 20 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 24 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
अर्ज फी (Application Fee) : फी नाही.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 20 सप्टेंबर 2023 (06:00 PM) 30 सप्टेंबर 2023 (06:00 PM)
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा