12 वी पासवर मुंबई येथे अंगणवाडी मदतनीस पदांची भरती सुरु | Mumbai Anganwadi Bharti 2023
Maharashtra Anganwadi Bharti 2023: एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत मुंबई येथे अंगणवाडी मदतनीस पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. (Mumbai Anganwadi Bharti 2023) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. Bal Vikas Prakalp Mumbai Bharti 2023
Mumbai Anganwadi Bharti 2023
एकूण जागा : 31 जागा
पदाचे नाव : अंगणवाडी मदतनीस
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : इयत्ता 12 वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष)
वयोमर्यादा (Age Limit) : 18 वर्षे ते 35 वर्षापर्यंत [विधवा करिता – 05 वर्षे सूट
अर्ज फी (Application Fee) : फी नाही
पगार (Salary) : 5,500/- रुपये.
नोकरी ठिकाण (Job Location) : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 28 जून 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : बाल विकास प्रकल्प अधिकारी, बोरीवली पश्चिम (नागरी), मुंबई यांचे कार्यालय, पहिला मजला, बृहन्मुंबई मनपा सुंदर नगर, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, पवन बाग रोड, विटटी इंटरनॅशनल स्कुल जवळ, एस. व्ही. रोड, गोरेगांव पश्चिम, मुंबई महाराष्ट्र, पिन कोड – ४०० ०६४.
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा