12 वी पासवर मुंबई येथे अंगणवाडी मदतनीस पदांची भरती सुरु | Mumbai Anganwadi Bharti 2023
Maharashtra Anganwadi Bharti 2023: एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत मुंबई येथे अंगणवाडी मदतनीस पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. (Mumbai Anganwadi Bharti 2023) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व … Read more