MH|भरती

IBPS मार्फत विविध पदाच्या 8600+ जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु; अर्ज करण्यासाठी आज शेवटची संधी | IBPS RRB Recruitment 2023

IBPS RRB Recruitment 2023: IBPS मार्फत विविध पदाच्या 8600+ जागांसाठी भरती निघाली आहे . यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


IBPS RRB Recruitment 2023

एकूण जागा : 8611

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) 5538
2 ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) 2485
3 ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) 60
4 ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) 03
5 ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) 08
6 ऑफिसर स्केल-II (लॉ) 24
7 ऑफिसर स्केल-II (CA) 21
8 ऑफिसर स्केल-II (IT) 67
9 ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) 332
10 ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) 73
एकूण जागा  8611





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) :

  1. कोणत्याही शाखेतील पदवी.

ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) :

  1. कोणत्याही शाखेतील पदवी.

ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) :

  1. 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष. 
  2. 02 वर्षे अनुभव

ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) :

  1. MBA (मार्केटिंग)
  2. 01 वर्ष अनुभव





ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) :

  1. CA/MBA (फायनांस) 
  2. 01 वर्ष अनुभव

ऑफिसर स्केल-II (लॉ) : 

  1. 50% गुणांसह विधी पदवी (LLB)
  2. 02 वर्षे अनुभव

ऑफिसर स्केल-II (CA) :

  1. CA
  2. 01 वर्ष अनुभव

ऑफिसर स्केल-II (IT) :

  1. 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी.
  2. 01 वर्ष अनुभव

ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) : 

  1. 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.
  2. 02 वर्षे अनुभव

ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) :

  1. 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.
  2. 05 वर्षे अनुभव




वयोमर्यादा (Age Limit) : 01 जून 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
  • पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
  • पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे
  • पद क्र.10: 21 ते 40 वर्षे

अर्ज फी (Application Fee) :

  • पद क्र.1: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
  • पद क्र.2 ते 10: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

परीक्षा (Exam Date) :

  • पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2023
  • एकल/मुख्य परीक्षा: सप्टेंबर 2023

अर्ज पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 21 जून 2023


मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) पद क्र. 1 
पद क्र. 2 
पद क्र. 3 ते 10 
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!