IBPS मार्फत विविध पदाच्या 8600+ जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु; अर्ज करण्यासाठी आज शेवटची संधी | IBPS RRB Recruitment 2023
IBPS RRB Recruitment 2023: IBPS मार्फत विविध पदाच्या 8600+ जागांसाठी भरती निघाली आहे . यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. … Read more