SSC CPO Bharti 2026: केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात CRPF, BSF, ITBP, CISF आणि SSB मध्ये Sub-Inspector पदांची मेगा भरती

SSC CPO Bharti 2026: सरकारी पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात Sub-Inspector (SI) पदावर नोकरी करण्याची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. Staff Selection Commission (SSC) मार्फत Sub-Inspector in Delhi Police and Central Armed Police Forces Examination, 2026 जाहीर करण्यात आली आहे.

         या भरतीमध्ये दिल्ली पोलीस, CRPF, BSF, ITBP, CISF आणि SSB मधील Sub-Inspector पदांचा समावेश आहे. याशिवाय CISF मध्ये Sub-Inspector (Fire) पदांसाठीही भरती आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार एकूण 1,871 तात्पुरत्या (Tentative) रिक्त जागा उपलब्ध आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 10 सप्टेंबर 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026 रात्री 11:00 वाजेपर्यंत आहे.




Sub-Inspector in Delhi Police and Central Armed Police Forces Bharti 2026

एकूण जागा : 1,871

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

क्र. पदाचे नाव पदसंख्या Pay Level वेतन
1 Sub-Inspector (Executive) – Delhi Police Male 205 Level-6 ₹35,400 – ₹1,12,400
2 Sub-Inspector (Executive) – Delhi Police Female 112 Level-6 ₹35,400 – ₹1,12,400
3 Sub-Inspector (GD) – CAPFs 1,320 Level-6 ₹35,400 – ₹1,12,400
4 Sub-Inspector (Fire) – CISF Male 234 Level-6 ₹35,400 – ₹1,12,400
एकूण 1,871

SI (GD) in CAPFs या पदामध्ये CRPF, BSF, ITBP, CISF आणि SSB यांचा समावेश आहे. सर्व पदे Level-6 वेतनश्रेणीतील आहेत.

CAPFs मधील पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील : 

Force पुरुष महिला Grand Total
CRPF 225 29 254
BSF 435 22 457
ITBP 159 28 187
CISF 200 50 250
SSB 154 18 172
एकूण 1,173 147 1,320




शैक्षणिक पात्रता | Educational Qualification :

1. Delhi Police आणि CAPFs साठी SI

  • Sub-Inspector in Delhi Police आणि Sub-Inspector (GD) in CAPFs पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची Bachelor’s Degree किंवा equivalent qualification आवश्यक आहे.
  • ज्या उमेदवारांनी Bachelor’s Degree ची परीक्षा दिली आहे ते देखील अर्ज करू शकतात; मात्र आवश्यक शैक्षणिक पात्रता ऑनलाइन अर्जाच्या अंतिम तारखेपर्यंत प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

Delhi Police Male उमेदवारांसाठी महत्त्वाची अट

  • Delhi Police SI पदासाठी पुरुष उमेदवाराकडे LMV (Motorcycle and Car) चे Valid Driving Licence असणे आवश्यक आहे. हे Licence PE&MT च्या तारखेला वैध असावे.
  • Driving Licence नसलेला पुरुष उमेदवार CAPFs मधील SI पदांसाठी पात्र राहू शकतो, परंतु Delhi Police SI पदासाठी पात्र राहणार नाही.

2. Sub-Inspector (Fire) – CISF

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची Science मधील Bachelor’s Degree, ज्यामध्ये Physics, Chemistry आणि Mathematics असणे आवश्यक आहे. किंवा Matriculation/equivalent आणि संबंधित Engineering क्षेत्रातील तीन वर्षांचा Diploma.
  • या पदासाठी अधिकृत जाहिरातीत Mechanical, Civil, Electrical, Automobiles, Chemical, Mining, Aeronautical आणि Telecommunication Engineering इत्यादी क्षेत्रांचा उल्लेख आहे.




शाररीक पात्रता | Physical Qualification :

CAPFs SI – प्रमुख Physical Standards

उमेदवारांची श्रेणी उंची छाती (न फुगवता) छाती (फुगवून)
पुरुष – सामान्य 170 सेमी 80 सेमी 85 सेमी
पुरुष – Hill Areas/विशेष क्षेत्र 165 सेमी 80 सेमी 85 सेमी
पुरुष – SC 162.5 सेमी 77 सेमी 82 सेमी
महिला – सामान्य 157 सेमी लागू नाही लागू नाही
महिला – Hill Areas/विशेष क्षेत्र 155 सेमी लागू नाही लागू नाही
महिला – SC 154 सेमी लागू नाही लागू नाही




वयोमर्यादा | Age Limit :

  • Delhi Police SI: 20 ते 25 वर्षे
  • CAPFs SI (GD): 20 ते 25 वर्षे
  • CISF SI (Fire): 18 ते 30 वर्षे

जन्मतारीख:

  • 20–25 वर्षे: 2 ऑगस्ट 2001 ते 1 ऑगस्ट 2006
  • SI (Fire): 2 ऑगस्ट 1996 ते 1 ऑगस्ट 2008

वयामध्ये सवलत:

  • SC/ST: 5 वर्षे
  • OBC: 3 वर्षे
  • Ex-Servicemen: नियमानुसार

अर्ज फी | Application Fee : 

  • General / OBC / EWS: ₹100
  • महिला उमेदवार: फी नाही
  • SC / ST उमेदवार: फी नाही
  • Ex-Servicemen: फी नाही




आवश्यक कागदपत्रे | Important Documents

Document Verification वेळी उमेदवारांना Original documents आणि त्यांच्या copies सादर कराव्या लागतील.

मुख्य कागदपत्रे:

  • Matriculation/Secondary Certificate
  • Educational Qualification Certificate
  • Equivalent qualification असल्यास संबंधित Equivalence Certificate
  • SC/ST/OBC/EWS इत्यादी लागू असल्यास Category Certificate
  • Delhi Police preference दिलेल्या पुरुष उमेदवारांसाठी वैध Driving Licence
  • Ex-Servicemen साठी आवश्यक certificates/documents
  • Age relaxation साठी संबंधित certificate
  • Delhi Police Departmental Candidates साठी संबंधित certificate
  • Government employee असल्यास No Objection Certificate
  • दोन अलीकडील passport-size colour photographs
  • वैध Photo ID Proof

महत्त्वाच्या तारखा | Important Dates : 

  • ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 10 सप्टेंबर 2026
  • ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख: 30 सप्टेंबर 2026, रात्री 11:00 वाजेपर्यंत
  • ऑनलाइन फी भरण्याची शेवटची तारीख: 1 ऑक्टोबर 2026, रात्री 11:00 वाजेपर्यंत
  • अर्ज दुरुस्ती कालावधी: 8 ते 10 ऑक्टोबर 2026, रात्री 11:00 वाजेपर्यंत
  • संगणक आधारित परीक्षा: परीक्षा तारीख नंतर जाहीर करण्यात येईल.

मुळ जाहिरात (Official Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!