SSC CPO Bharti 2026: केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात CRPF, BSF, ITBP, CISF आणि SSB मध्ये Sub-Inspector पदांची मेगा भरती
SSC CPO Bharti 2026: सरकारी पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात Sub-Inspector (SI) पदावर नोकरी करण्याची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. Staff Selection Commission (SSC) मार्फत Sub-Inspector in Delhi Police and Central Armed Police Forces Examination, 2026 जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये दिल्ली पोलीस, CRPF, BSF, ITBP, CISF आणि … Read more