Bank of Baroda LBO Recruitment 2026

Bank of Baroda मध्ये 2,482 जागांची मोठी भरती! अर्जाची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2026 | Bank of Baroda LBO Bharti 2026

Bank of Baroda LBO Recruitment 2026 अंतर्गत Local Bank Officer (LBO) पदासाठी तब्बल 2,482 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. पदवीधर तसेच Scheduled Commercial Bank मध्ये Officer म्हणून आवश्यक अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची Banking Job 2026 संधी आहे.

सुरुवातीला अर्जाची अंतिम तारीख 7 सप्टेंबर 2026 होती; मात्र Bank of Baroda ने अधिकृत Addendum जारी करून Online Application आणि Fee Payment ची अंतिम तारीख 17 सप्टेंबर 2026 पर्यंत वाढवली आहे. Bank of Baroda च्या अधिकृत recruitment page वरही 17 सप्टेंबर 2026 ही revised last date दिली आहे.




Bank of Baroda LBO Recruitment 2026

एकूण जागा : 2,482

पदाचे नाव : स्थानिक बँक अधिकारी / Local Bank Officer (LBO)

शैक्षणिक पात्रता | Educational Qualification

Local Bank Officer पदासाठी उमेदवाराने:

  • मान्यताप्राप्त University/Institution मधून कोणत्याही शाखेतील Graduation पूर्ण केलेले असावे.

महत्त्वाचे

केवळ Graduation असणे पुरेसे नाही. या पदासाठी post-qualification experience देखील अनिवार्य आहे.

अनुभवाची अट | Experience

उमेदवाराकडे 01 ऑगस्ट 2026 रोजी किमान 1 वर्षाचा post-qualification experience असणे आवश्यक आहे.

  • Scheduled Commercial Bank मध्ये
  • Officer म्हणून
  • Graduation नंतरचा असावा.




वयोमर्यादा | Age Limit : 

01 ऑगस्ट 2026 रोजी उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे असावे.

  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट

अर्ज फी | Application Fee : 

प्रवर्गफी
General / EWS / OBC₹850 + Payment Gateway Charges
SC / ST / PwBD / ESM/DESM / Women₹175 + Payment Gateway Charges

शुल्कामध्ये GST समाविष्ट आहे आणि application fee/intimation charges non-refundable आहेत.




आवश्यक कागदपत्रे | Important Documents : 

अर्जाच्या वेळी आणि पुढील selection/interview stage मध्ये आवश्यकतेनुसार कागदपत्रे सादर करावी लागतात.

मुख्य कागदपत्रांमध्ये:

  • Date of Birth Proof — Birth Certificate किंवा 10वी/SSLC Certificate
  • Photo Identity Proof
  • Graduationचे Semester/Year-wise Mark Sheets
  • Final Degree/Certificate
  • SC/ST/OBC/EWS संबंधित Certificate, लागू असल्यास
  • PwBD Disability Certificate, लागू असल्यास
  • Experience Certificate
  • Appointment Letter
  • Salary Slips
  • Relieving Letter, लागू असल्यास
  • CTC breakup संबंधित document
  • Government/PSU/Nationalised Bank कर्मचारी असल्यास NOC
  • इतर पात्रता सिद्ध करणारी कागदपत्रे

महत्त्वाच्या तारखा | Important Dates : 

  • ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख:  17 सप्टेंबर 2026

शुद्धीपत्रकयेथे क्लिक करा
मुळ जाहिरात (Official Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online) येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top