Indian Navy Apprentice Bharti 2026: भारतीय नौदलाच्या Naval Ship Repair Yard, Sri Vijaya Puram येथे Apprentice Training साठी भरती जाहीर करण्यात आली आहे. Apprentice Training School, Naval Ship Repair Yard मार्फत Technician (Vocational) Apprentice Programme – One Year, IT-03 Batch 2026-27 अंतर्गत एकूण 50 जागा भरण्यात येणार आहेत. ही भरती 13 designated trades साठी आहे. ITI पात्रता असलेल्या भारतीय नागरिकांना या भरतीसाठी अर्ज करता येणार असून ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 11:51 वाजेपर्यंत आहे.
Indian Navy Apprentice Bharti 2026
एकूण जागा : 50
ट्रेड नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
| क्र. | ट्रेड नाव | रिक्त जागा |
|---|---|---|
| 1 | Electrician | 08 |
| 2 | Fitter | 05 |
| 3 | Information & Communication System Maintenance | 05 |
| 4 | Instrument Mechanic | 02 |
| 5 | Machinist | 02 |
| 6 | Mechanic Ref. & AC | 03 |
| 7 | Mechanic (Diesel) | 05 |
| 8 | Programming & System Administration Assistant (PASAA) | 02 |
| 9 | Pipe Fitter | 03 |
| 10 | Shipwright (Wood) | 06 |
| 11 | Welder (Gas & Electric) | 05 |
| 12 | Electronics Mechanic | 02 |
| 13 | Sheet Metal Worker | 02 |
| एकूण जागा | 50 | |
शैक्षणिक पात्रता | Educational Qualification :
- या Apprentice Training साठी किमान शैक्षणिक पात्रता Matriculation (10वी) उत्तीर्ण + संबंधित Trade मधील ITI अशी आहे. ITI qualification NCVT किंवा SCVT अंतर्गत असणे आवश्यक आहे.
म्हणजेच उमेदवाराने:
- 10वी/Matriculation उत्तीर्ण केलेली असावी.
- संबंधित Trade मध्ये ITI उत्तीर्ण केलेली असावी.
- ITI संबंधित Trade पात्रतेशी जुळणारी असणे आवश्यक आहे.
Trade निवडताना महत्त्वाचे
- अर्ज करताना उमेदवाराने आपल्या ITI Certificate वरील Trade आणि अर्जातील Applied Trade यामध्ये योग्य संबंध आहे याची काळजी घ्यावी. Applied Trade आणि ITI Trade मध्ये विसंगती असल्यास candidature reject होऊ शकते.
Nationality & Other Eligibility
- या भरतीसाठी फक्त भारतीय नागरिक अर्ज करू शकतात. उमेदवाराविरुद्ध गंभीर गुन्ह्यांबाबत conviction, trial किंवा charge-sheet संबंधित परिस्थिती असल्यास candidature वर परिणाम होऊ शकतो. NSRY हे Defence Establishment असल्याने questionable किंवा suspicious antecedents असलेल्या अर्जांवर जाहिरातीत विशेष सूचना देण्यात आली आहे.
- तसेच ज्या उमेदवारांनी यापूर्वी त्याच Trade मध्ये Apprentices Act, 1961 अंतर्गत सरकारी, सार्वजनिक क्षेत्रातील किंवा खासगी industrial organization मध्ये Apprenticeship केली आहे किंवा सध्या करत आहेत, ते या कार्यक्रमासाठी पात्र नाहीत.
वयोमर्यादा | Age Limit :
- उमेदवाराचे वय Technician (Vocational) Apprentice Programme सुरू होण्याच्या एक दिवस आधी किमान 18 वर्षे पूर्ण झालेले असावे.
- या Apprentice Training साठी कमाल वयोमर्यादा नाही. ही बाब Ministry of Skill Development and Entrepreneurship (MSDE) च्या संबंधित कार्यालयीन आदेशानुसार नमूद करण्यात आली आहे.
Important Documents | आवश्यक कागदपत्रे
अर्ज करताना तसेच Document Verification च्या वेळी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:
- SSC / Matriculation Marks Certificate
- ITI Certificate
- ITI Final Consolidated Marksheet – NCVT/SCVT
- Aadhaar Card
- Caste Certificate — लागू असल्यास
- PwD Certificate — लागू असल्यास
- Ex-Serviceman / Armed Forces Personnel Certificate — लागू असल्यास
- NCC Certificate — लागू असल्यास
- Sports Certificate — लागू असल्यास
- Medical Fitness Certificate
Original documents verification साठी सादर करावे लागतील.
निवड प्रक्रिया :
प्राथमिक merit list ITI आणि Std. 10वी मधील aggregate marks वर तयार केली जाईल. Shortlisted candidates ना Interview साठी बोलावले जाईल. Interview 50 marks चा असून संबंधित Trade मधील technical skills तपासल्या जातील. त्यानंतर final merit, document verification आणि medical fitness प्रक्रिया होईल.
महत्त्वाच्या तारखा | Important Dates :
- जाहिरात प्रसिद्धी: 15 ऑगस्ट 2026 ते 21 ऑगस्ट 2026
- ऑनलाइन अर्ज सुरू: 17 ऑगस्ट 2026
- ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख: 10 ऑक्टोबर 2026, रात्री 11:51 वाजेपर्यंत
- Apprenticeship Training सुरू होण्याची संभाव्य तारीख: 1 डिसेंबर 2026
- Interview ची तारीख: अधिकृत जाहिरातीत निश्चित तारीख नमूद केलेली नाही.
| मुळ जाहिरात (Official Notification) | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा
